song lyrics / वसंत जगावकर / Aali Kuthunshi Kaani lyrics  | FRen Français

Aali Kuthunshi Kaani lyrics

Performers वसंत जगावकरवसंत आजगावकर

Aali Kuthunshi Kaani song lyrics by वसंत जगावकर official

Aali Kuthunshi Kaani is a song in Marathi

जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून
नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमरोमांतुन
आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून आली कुठूनशी कानी
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल

नभी तेजात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी
बोले शब्देवीण काही चंद्रासवे इंद्रायणी
इंद्रयणीच्या पाण्यात शहारले अंग अंग इंद्रयणीच्या पाण्यात शहारले अंग अंग
मन झाले ओले चिंब मन झाले ओले चिंब मन झाले ओले चिंब जेसे भिजले अभंग
आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून आली कुठूनशी कानी
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल

वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा
जसे कटिवरी हात युगे अठ्ठावीस उभा
भूक नयनांची सरे मूक वाचा ये रंगात भूक नयनांची सरे मूक वाचा ये रंगात
माझा देह झाला देहू माझा देह झाला देहू माझा देह झाला देहू तुकयाच्या अभंगात
आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून
नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमरोमांतुन
आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाचि धून आली कुठूनशी कानी
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: SOPANDEV CHOWDHURY, VASANT AJGAOKAR

Comments for Aali Kuthunshi Kaani lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the eye
2| symbol at the bottom of the star
3| symbol at the bottom of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid