song lyrics / अवधुद गुप्ते / Vajvaichi Saankan lyrics  | FRen Français

Vajvaichi Saankan lyrics

Performer अवधुद गुप्ते

Vajvaichi Saankan song lyrics by अवधुद गुप्ते official

Vajvaichi Saankan is a song in Marathi

आटपाट नगरमधे ओढाताण जबर
तिथे साध्या-भोळ्या माणसाचा काम नाय
कुणीतरी बसून भरली लुख्खेगिरी ठासून
अशा डोकेदुखीवर भावा बाम नाय..

चोवीस तास न्यारे सारे चिंधीगिरी चाळे
धक्काबुक्कीवाला म्याटर आता लांब नाय
योगा आडातेडा गार लिंबू-पाणी सोडा
राग जाण्यासाठी कुठे Rap Song नाय

कुणी बिनकामी इथे इगो आपला छेडतो
उगाचच आपल्या आख्ख्या खानदानावर बोलतो
तेव्हा चिडीचूप बाबूसुद्धा कंट्रोल आपला सोडतो आणि
देवासारखा देवसुद्धा तिसरा डोळा खोलतो

म्हणून...
वाजवायची सानकन...

अंतरा : १

एक छडी दोन छडी तीन तेरा होण्याआधी येते जाग, होते आग
राग आपला ढाण्या वाघ....

शाणा–शातीर असला तरी खुल्लेआम भिडतो
बोल-बच्चन नाय रे आपण झोड झोड झोडतो
देहाची कुडी जुडी हाडाची रे तोडतो
फाईट लय वाईट दना-दना फेस फोडतो

दुनियेची दादागिरी आपल्याला दावू नका
अकलेचा दिवा तुमचा माझ्यापुढे लावू नका
आले भाऊ भाई त्यांना फाट्यावर मारले मी
वाढवून विषयाला डोक्यामधे जाऊ नका

आले किती गेले किती मोठे महारथी
त्यांची डेरिंग आपल्या रागापुढे फाटली.... टारकन...
म्हणून...
वाजवायची सानकन... ll१ll

अंतरा : २

दरारा धाक धमकी ठेवून चोरखिशात
रागाचा रंग माझ्या नाही इथे कशात
भीतीची भोंदूगिरी चालत नाही आपल्याशी
कानाच्या खाली टाळी भरतो दात घशात

आडवी तिडवी आदळा आपट
वाटते मनाला भन्नाट
बेकार जंगली स्टाईल आपली
मारीत सुटतो सुस्साट
मानलं तर मनात आपल्या
हिरो आणि व्हिलन दोन्ही
हायपन.. नायपन...

म्हणून...
वाजवायची सानकन... ll२ll
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writer: Mangesh Kangne

Comments for Vajvaichi Saankan lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the helmet
2| symbol at the bottom of the trash
3| symbol at the bottom of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid