song lyrics / शुभांगी जोशी / Ye Re Ghana lyrics  | FRen Français

Ye Re Ghana lyrics

Performers शुभांगी जोशीशुभांगी जोशी

Ye Re Ghana song lyrics by शुभांगी जोशी official

Ye Re Ghana is a song in Marathi

ये रे घना ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना आ
ये रे घना ये रे घना
ये रे घना ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना आ
ये रे घना ये रे घना

फुले माझी अळुमाळू
वारा बघे चुरगळू
फुले माझी अळुमाळू
वारा बघे चुरगळू
नको-नको म्हणताना
नको-नको म्हणताना गंध गेला राना-वना
ये रे घना
ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना ये रे घना

टाकुनिया घरदार नाचणार नाचणार
टाकुनिया घरदार नाचणार नाचणार
नको-नको म्हणताना
नको-नको म्हणताना मनमोर भरराना
ये रे घना
ये रे घना येरे घना न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना ये रे घना

नको-नको किती म्हणू
वाजणार दूर वेणू
नको-नको किती म्हणू
वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा
वारा मला रसपाना
वारा मला रसपाना
ये रे घना
ये रे घना येरे घना न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना ये रे घना
ये रे घना ये रे घना
ये रे घना ये रे घना
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: ARTI PRABHU, HRIDAYNATH MANGESHKAR
Copyright: Royalty Network

Comments for Ye Re Ghana lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Forgot your password ?
Create an account (free)
Select in the following order :
1| symbol to the left of the star
2| symbol to the left of the heart
3| symbol at the bottom of the calculator
grid grid grid
grid grid grid
grid grid grid