Hi Dosti Tutayachi Naay is a song in Marathi
आ आ आआ एयेए आआ आआ
हाा
ही दोस्ती तूटायाची नाय
ही दोस्ती तूटायाची नाय
सूटेल का रे हात दोस्तिचा
नाय नाय नाय नाय नाय नाय
तुटेल का रे वादा यारा
नाय नाय नाय नाय नाय नाय
दोस्ती तूटायाची नाय (दोस्ती तूटायाची नाय)
ही दोस्ती तूटायाची नाय (ही दोस्ती तूटायाची नाय)
अरे काय म्हणाव दोस्तिला ह्या दोघेही घनचक्कर
क्षणात बघाती प्रेमने तार क्षनत होते टक्कर
ही दोस्ती तूटायाची नाय (ही दोस्ती तूटायाची नाय)
ही दोस्ती तूटायाची नाय (ही दोस्ती तूटायाची नाय)
ए हीई हही कुठे चलला रे अरे आ एयेए एयेए एयेए अरे
ए दोस्ती अपली न्यारी फिरआऊ दुनिया सारी
नाग तलावारी नाचेल डींग डॉंग डींग
हे जिंदगी तूफ़ानी आड़ एवो कोनी शिकाऊ धड़ा त्याला
हे एक दोन तीन
अरे तुज़ी माज़ी हा माज़ी तुज़ी
तुज़ी माज़ी हा माज़ी तुज़ी (आनी माज़ी)
ही दोस्ती तूटायाची नाय (ही दोस्ती तूटायाची नाय)
ही दोस्ती तूटायाची नाय (ही दोस्ती तूटायाची नाय)
अरे सूटेल का रे हात दोस्तिचा
नाय नाय नाय नाय नाय नाय
तुटेल का रे वादा यारा
नाय नाय नाय नाय नाय नाय
ही दोस्ती तूटायाची नाय (ही दोस्ती तूटायाची नाय)
ही दोस्ती तूटायाची नाय (ही दोस्ती तूटायाची नाय)
अरे काय म्हणाव दोस्तिला ह्या डॉघेही घनचक्कर
जगा वेगली दोस्ती ही जैसे घी मे शक्कर
दोस्ती तूटायाची नाय (दोस्ती तूटायाची नाय)
ही दोस्ती तूटायाची नाय (ही दोस्ती तूटायाची नाय)
एयेए एयेए आ और्र्ररर आरे एयेए एयेए
हा जिवाहूंन प्यारा अरे तुच माला यारा
तुझ्या वरचे वार दोस्ता झेलींन मी
अरे हिम्मत कोनाची वार करन्यची
धड़ाके बाज़ टक्कर देवू आम्ही
ए तुज़ी माज़ी हा माज़ी तुज़ी
अरे तुज़ी माज़ी हा माज़ी तुज़ी (आनी माज़ी)