song lyrics / महेश हिरेमठ / ही चाल तुरु तुरु lyrics  | FRen Français

ही चाल तुरु तुरु lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथ

ही चाल तुरु तुरु song lyrics by महेश हिरेमठ official

ही चाल तुरु तुरु is a song in Marathi

ही चाल तुरुतुरु
उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यांवर बट्टा ढळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात
नागीन सळसळली
ही चाल तुरुतुरु
उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यांवर बट्टा ढळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात
नागीन सळसळली

इथ कुणी आसपास ना
डोळ्यांच्या बोनात हास ना
तु जरा मा़झ्याशी बोल ना
ओठांची मोहर खोलना
तु लगबग जाता
माग वळुन पाहता
वाट पावलात अडखळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात नागीन सळसळली

उगाच भुवयी ताणुन उगाचा रुसवा आणुन
पदर चाचपुण हाताण
ओंठ जरा दाबीशी दातान
हा राग जीवघेना
खोटा खोटाच बहाना
आता माझी मला भुल कळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात नागीन सळसळली
ही चाल तुरुतुरु
उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यांवर बट्टा ढळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात
नागीन सळसळली
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for ही चाल तुरु तुरु lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the target
2| symbol at the top of the television
3| symbol at the bottom of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid