song lyrics / अशा भोसले / हिरव्या साडीस पिवळी किनार lyrics  | FRen Français

हिरव्या साडीस पिवळी किनार lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

हिरव्या साडीस पिवळी किनार song lyrics by अशा भोसले official

हिरव्या साडीस पिवळी किनार is a song in Marathi

हिरव्या साडीस पिवळी किनार ग
रानी लिंबास आला बहार ग
हिरव्या साडीस पिवळी किनार ग
रानी लिंबास आला बहार ग
रानी लिंबास आला बहार ग

बाळवयातल्या गौळणी
यमुनेच्या जणु अंगणी
बाळवयातल्या गौळणी
यमुनेच्या जणु अंगणी
बाळ कृष्णाशी करिती विहार ग
रानी लिंबास आला बहार ग
बाळ कृष्णाशी करिती विहार ग
रानी लिंबास आला बहार ग
रानी लिंबास आला बहार ग

वाळवंटी घुमे पावरी
रानवारा तसा सुर धरी
वाळवंटी घुमे पावरी
रानवारा तसा सुर धरी
डुलल्या गोळणी हलले शिवार ग
रानी लिंबास आला बहार ग
डुलल्या गोळणी हलले शिवार ग
रानी लिंबास आला बहार ग
रानी लिंबास आला बहार ग

नाच झाला ग झाला सुरू
नाच झाला ग झाला सुरू
किती आनंद डोळां भरू
नाच झाला ग झाला सुरू
किती आनंद डोळां भरू
बळी राजाचं देणं उदार ग
रानी लिंबास आला बहार ग
बळी राजाचं देणं उदार ग
रानी लिंबास आला बहार ग
रानी लिंबास आला बहार ग
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Sudhir Phadke, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Comments for हिरव्या साडीस पिवळी किनार lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the target
2| symbol to the left of the eye
3| symbol to the left of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid