एकच राजा is a song in Marathi
प्राणपणाने लढले मावळे
भरोसा ज्या राजावर
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर
माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर

बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय
सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर
तलवारीच्या धारेवर
तलवारीच्या धारेवर
रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधडया छ्यातीवर
आपुल्या निधडया छ्यातीवर
आपुल्या निधडया छ्यातीवर हो हो हो
सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर
हो रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधडया छ्यातीवर
प्राण पणाने लढले मावळे भरोसा ज्या राज्यावर
हो प्राण पणाने लढले मावळे भरोसा ज्या राज्यावर
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर
शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर

आठवण येते मनामनातुन भगवा झेंडा दिसल्यावर
भगवा झेंडा दिसल्यावर
भगवा झेंडा दिसल्यावर
हा जात पात ना धर्म मानी तो जगला माणुसकीवर
जगला माणुसकीवर
जगला माणुसकीवर
आठवण येते मनामनातुन भगवा झेंडा दिसल्यावर
हो जात पात ना धर्म मानिला तो जगला माणुसकीवर
पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या ह्रदयावर
हा पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या ह्रदयावर
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर
शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर
हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर