नेसले गं बाई मी is a song in Marathi
नेसले गं बाई मी चंद्रकला ठिपक्यांची
नेसले गं बाई मी चंद्रकला ठिपक्यांची
बाई ठिपक्यांची बाई ठिपक्यांची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
शिट्टी मारून करतो गोळा गोपाळांचा मेळा
शिट्टी मारून करतो गोळा गोपाळांचा मेळा
राधिकेला अडवून धरतो मिठी मारतो गळा
राधिकेला अडवून धरतो मिठी मारतो गळा
शर्थ झाली बाई याच्या निर्लज पणाची
शर्थ झाली बाई याच्या निर्लज पणाची
या कान्हाची या कृष्णाची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
पाणियाशी जाता बाई वाटेवरी उभा कान्हा
पाणियाशी जाता बाई वाटेवरी उभा कान्हा
सोड देवा पदर माझा नार आहे परक्याची
सोड देवा पदर माझा नार आहे परक्याची
सोड देवा पदर माझा नार आहे परक्याची
सोड देवा पदर माझा नार आहे परक्याची
या कृष्णाची या कान्हाची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
अजून याला नाही कळे करे तसे भलते चाळे
अजून याला नाही कळे करे तसे भलते चाळे
सोड देवा पदर माझा चोळी आहे बुरख्याची
सोड देवा पदर माझा चोळी आहे बुरख्याची
सोड देवा पदर माझा चोळी आहे बुरख्याची
सोड देवा पदर माझा चोळी आहे बुरख्याची
या कृष्णाची या कान्हाची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
एका जनार्दनीं गौळन हसली
एका जनार्दनीं गौळन हसली
हरी चरणासी मिठी मारूनी
हरी चरणासी मिठी मारूनी
फिटली ग बाई माझ्या हौस या मनाची
फिटली ग बाई माझ्या हौस या मनाची
या कृष्णाची या कान्हाची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
नेसले गं बाई मी चंद्रकला ठिपक्यांची
नेसले गं बाई मी चंद्रकला ठिपक्यांची
बाई ठिपक्यांची बाई ठिपक्यांची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची