Paroles de la chanson Gajmukha par अवधूत गुप्ते lyrics officiel
Gajmukha est une chanson en Marathi
जिथे पाहतो तिथे नव्याने
दिसे तुझा आकार
खुल्या भाभड्या जीवास माझ्या
तुझाच रे आधार
गजमुखा करतो जय जयकार
तुझा मी करतो जय जयकार
निराकार तू तू ओमकार
निराकार तू तू ओमकार
ये उजाळा या तू अंधार
निराकार तू तू ओमकार
ये उजाळा या तू अंधार
तेजा ने कर आज तुझ्या तू
दृष्टांचा संहार
तेजा ने कर आज तुझ्या तू
दृष्टांचा संहार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
निराकार तू तू ओमकार
निराकार तू तू ओमकार
ये उजाळा या तू अंधार
तेजा ने कर आज तुझ्या तू
दृष्टांचा संहार
तेजा ने कर आज तुझ्या तू
दृष्टांचा संहार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया
तू विनायक विग्नहारी
तू अंगारक अंकुश धरी
तू दिनांचा दिन बंधू
तू गणाधीश सौख्याकारी
तू विनायक विग्नहारी
तू अंगारक अंकुश धरी
तू दिनांचा दिन बंधू
तू गणाधीश सौख्याकारी
हेय शिवसुता दे बळ आता
गळू दे रे अहंकार
चीरानंध तू तू मंदार
चीरानंध तू तू मंदार
ये उजाळा या तू अंधार
तेजा ने कर आज तुझ्या तू
दृष्टांचा संहार
तेजा ने कर आज तुझ्या तू
दृष्टांचा संहार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
तू सिद्धेश्वर तू मोरेश्वर
आदीअंती जो तो तु ईश्वर
तूच माउली तूच सावली
परम पिता तू तू परमेश्वर
तू सिद्धेश्वर तू मोरेश्वर
आदीअंती जो तो तु ईश्वर
तूच माउली तूच सावली
परम पिता तू तू परमेश्वर
किती गणेश रूपे तुझी रे
किती तुझे अवतार
त्रिखंडात या तुझा संचार
त्रिखंडात या तुझा संचार
ये उजाळा या तू अंधार
तेजा ने कर आज तुझ्या तू
दृष्टांचा संहार
तेजा ने कर आज तुझ्या तू
दृष्टांचा संहार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
निराकार तू तू ओमकार
निराकार तू तू ओमकार
ये उजाळा या तू अंधार
तेजा ने कर आज तुझ्या तू
दृष्टांचा संहार
तेजा ने कर आज तुझ्या तू
दृष्टांचा संहार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
गजमुखा करतो जय जयकार
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.Reproduction des paroles interdite sans autorisation.