paroles de chanson / शुभांगी जोशी parole / Jambhul Piklya Jhadakhaali lyrics  | ENin English

Paroles de Jambhul Piklya Jhadakhaali

Interprète शुभांगी जोशी

Paroles de la chanson Jambhul Piklya Jhadakhaali par शुभांगी जोशी lyrics officiel

Jambhul Piklya Jhadakhaali est une chanson en Marathi

जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी
जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी
हा हा ढोल वाजं जी वाजं जी ढोल वाजं जी
ढोल कुणाचा वाजं जी
ओ येंधळ येडं पाय कुनाचं
ओ येंधळ येडं पाय कुनाचं
झिम्मा फुगडी घालजी
हा हा झिम्मा घालजी फुगडी फुगडी घालजी झिम्मा फुगडी घालजी
ओ जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी

समिंदराचं भरलं गाणं
उधानवारं आलं जी
समिंदराचं भरलं गाणं
उधानवारं आलं जी
येड्यापिश्या भगतासाठी
पुरतं लागिरं झालं जी
हा हा लागिरं झालं जी लागिरं लागिरं झालं जी
पुरतं लागिरं झालं जी
ओ जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी
हा हा ढोल वाजं जी वाजं जी ढोल वाजं जी ढोल कुणाचा वाजं जी
ओ जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी

मोडून गेल्या जुनाट वाटा
हा बोभाटा झाला जी
मोडून गेल्या जुनाट वाटा
हा बोभाटा झाला जी
चोचीमंदी चोच टाकुनी
दाणं उष्ट झालं जी
झालं जी हा हा उष्ट उष्ट झालं जी उष्ट उष्ट झालं जी
दाणं उष्ट झालं जी
ओ जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी

जांभळीच्या झाडाखाली
कोयडं बोल बोलं जी
जांभळीच्या झाडाखाली
कोयडं बोल बोलं जी
जांभळीचं बन थोडं
पिकूनं पिवळं झालं जी
हा हा ढोल वाजं जी वाजं जी ढोल वाजं जी
ढोल कुणाचा वाजं जी
ओ जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी
हा हा ढोल वाजं जी वाजं जी ढोल वाजं जी
ढोल कुणाचा वाजं जी
ओ जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी
हा हा ढोल वाजं जी वाजं जी ढोल वाजं जी
ढोल कुणाचा वाजं जी
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de Jambhul Piklya Jhadakhaali

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Problème de connexion ?
Ouvrir un compte (gratuit)
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut du smiley
2| symbole en bas du coeur
3| symbole à gauche de l'ampoule
grid grid grid
grid grid grid
grid grid grid