Wali Tu Lekaracha est une chanson en Marathi
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
हो वाली तू लेकरांचा
अन तूच पाठीराखा
फिरवून पाठ जाशी
का सांग माय बापा
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
आ आ आ आ आ
वाली तू लेकरांचा
अन तूच पाठीराखा
फिरवून पाठ जाशी
का सांग माय बापा
नाही देवा भूक मोठी
चूक माझी घाल पोटी
जीवदारी रे तुझ्या हा टांगला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला

हो आस वेडी झाली वेडी
धावताना तोल गेला
आस वेडी झाली वेडी
धावताना तोल गेला
फासली मी राख देवा
तू दिलेल्या हुन्नराला
हो बांधली रे मोह माया
आज माघारी फिराया
वाट दावी तू आता रे विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
हो नाही येन जाणं हाथी
जन्म झाला धूळमाती
नाही येन जाणं हाथी
जन्म झाला धूळमाती
पोळलेल्या काळजाचे
घाव ओले रे सांगाती
हो वीट आलाय जिन्याचा
पीळ सांगे आतड्याचा
उब ओल्या मातीची दे पुन्हा
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी (आ आ)
जय जय राम कृष्ण हरी (आ आ)
जय जय राम कृष्ण हरी (आ आ)
जय जय राम कृष्ण हरी (आ आ)
जय जय राम कृष्ण हरी (आ आ)
जय जय राम कृष्ण हरी (आ आ)
जय जय राम कृष्ण हरी (आ आ)
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
लगे स्वार्थाचा डोहाला
तैसा ह्व्यसाचा लळा
रोम रोमी भिनलेला
कैसा सोडू सांग चाळा
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
काम क्रोध अहंकार
गेला गोठून विचार
नको आता येरझार
तुझे वाजवितो दार
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
माया मोह वासनेचा
जन्म भोवरा आशेचा
पीळ जाईना सुम्भाचा
मार्ग दावी परतीचा
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला (विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)
पांडुरंगा (विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)
मायबापा (विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)
विठ्ठला (विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)