paroles de chanson / उषा मंगेशकर parole / आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता - शेजारती lyrics  | ENin English

Paroles de आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता - शेजारती

Interprètes उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

Paroles de la chanson आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता - शेजारती par उषा मंगेशकर lyrics officiel

आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता - शेजारती est une chanson en Marathi

आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता निद्रा करा अवधूता
चिन्मय सुखधामी जाउनी पहुडा एकांता

वैराग्याचा कुंचा घेवूनी चौक झाडीला गुरु हा चौक झाडीला
तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला

पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती सुंदर नवविधा भक्ती
ज्ञानाच्या समया उजळुनी लाविल्या ज्योती
भावार्थाचा मंचक हृदयापाशी टांगीला हृदयापाशी टांगीला
मनाची सुमने करुनि गेले शेजेला

द्वैताचे कपाट लोटुनी एकत्र केले
द्वैताचे कपाट लोटुनी एकत्र केले गुरु हे एकत्र केले
दुर्बुध्दीच्या गाठी सोडूनी पडदे सोडले
आशा तृष्णा कल्पनांचा सांडूनी गलबला गुरु हा सांडूनी गलबला
दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला
अलक्ष उन्मनी घेउनी नाजूक हा शेला गुरु हा नाजूक हा शेला
निरंजन सदगुरु माझा निजे शेजेला
निरंजन सदगुरु माझा निजे शेजेला
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Ram Kinkar, Sant Dasganu Maharaj

Commentaires sur les paroles de आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता - शेजारती

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite du coeur
2| symbole à gauche de la cible
3| symbole en bas du pouce en l'air
grid grid grid
grid grid grid
grid grid grid