paroles de chanson / महेश हिरेमठ parole / नाम तुझे घेता देवा lyrics  | ENin English

Paroles de नाम तुझे घेता देवा

Interprètes महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथ

Paroles de la chanson नाम तुझे घेता देवा par महेश हिरेमठ lyrics officiel

नाम तुझे घेता देवा est une chanson en Marathi

नाम तुझे घेता देवा होई समाधान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान
नाम तुझे घेता देवा होई समाधान

सूत्रधार तू विश्वाचा तुझे गूढ ज्ञान
कालगतीचे फिरविशी चक्र ते महान
मिळे मोक्ष तुझिया नामे देसी ऐसे दान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
नाम तुझे घेता देवा होई समाधान

काम क्रोध माया भुलवी मन धाव घेई
आशा निराशेचे फेरे जगी ठायीठायी
आहे तूच अंतर्यामी तुला सर्व जाण
नाम तुझे घेता देवा होई समाधान
नाम तुझे घेता देवा होई समाधान

बंधु माय बापा लागे आस दर्शनाची
दत्ता म्हणे ऐका नाथा हाक पामराची
अल्प बुद्धी माझी देवा आहे भक्त सान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de नाम तुझे घेता देवा

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Problème de connexion ?
Ouvrir un compte (gratuit)
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à gauche du pouce en l'air
2| symbole en haut de l'enveloppe
3| symbole en bas de la maison
grid grid grid
grid grid grid
grid grid grid