paroles de chanson / श्रीकांत नारायण parole / उभा कसा राहिला विटेवरी lyrics  | ENin English

Paroles de उभा कसा राहिला विटेवरी

Interprètes श्रीकांत नारायणश्रीकान्त नारायण

Paroles de la chanson उभा कसा राहिला विटेवरी par श्रीकांत नारायण lyrics officiel

उभा कसा राहिला विटेवरी est une chanson en Marathi

विठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे
विठुराय कितीसे दूर
इमानदारांच्या समीप
अन बैमानापासून दूर

उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला

अंगी शोभे पितांबर पिवळा
गळ्यामध्ये वैजयंती माळा
चंदनाचा टीळा माथी शोभला
चंदनाचा टीळा माथी शोभला
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला

चला चला पंढरीला जाऊ
डोळे भरुनी विठू माउलीला पाहू
भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला
भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला

ठेवूनिया दोन्ही कर कटी
उभा हा मुकुंद वाळवंटी
हरिनामाचा झेंडा तिथे रोविला
हरिनामाचा झेंडा तिथे रोविला
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला

बाळ श्रावण प्रार्थी आता
नका दूर लोटू पंढरीनाथ
तव चरणी हा देह सारा वाहिला
तव चरणी हा देह सारा वाहिला
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहिला
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de उभा कसा राहिला विटेवरी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Problème de connexion ?
Ouvrir un compte (gratuit)
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de l'appareil photo
2| symbole en bas de l'ampoule
3| symbole à gauche du téléviseur
grid grid grid
grid grid grid
grid grid grid