paroles de chanson / शुभांगी जोशी parole / आवडीने भावे हरिनाम घेसी lyrics  | ENin English

Paroles de आवडीने भावे हरिनाम घेसी

Interprètes शुभांगी जोशीमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीमहेश हिरेमठ

Paroles de la chanson आवडीने भावे हरिनाम घेसी par शुभांगी जोशी lyrics officiel

आवडीने भावे हरिनाम घेसी est une chanson en Marathi

आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी

तुझी चिंता त्यासी सर्व आहे
तुझी चिंता त्यासी सर्व आहे
तुझी चिंता त्यासी सर्व आहे
तुझी चिंता त्यासी सर्व आहे
आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी

नको करू खेद कोणत्या गोष्टीचा
नको करू खेद कोणत्या गोष्टीचा
पती लक्ष्मीचा जाणतसे
पती लक्ष्मीचा जाणतसे
आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी

सकळ जीवांचा करितो सांभाळ
सकळ जीवांचा करितो सांभाळ
तुज मोकलिल ऐसे नाही
तुज मोकलिल ऐसे नाही
आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी

जैसी स्थिती आहे तैशापरी राहे
जैसी स्थिती आहे तैशापरी राहे
कौतुक तू पाहे संचिताचे
कौतुक तू पाहे संचिताचे
आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी

एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा
हरिकृपे त्याचा नाश झाला
हरिकृपे त्याचा नाश झाला
आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी

तुझी चिंता त्यासी सर्व आहे
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ऐ ऐ ऐ ऐ आ आ आ आ

तुझी चिंता त्यासी सर्व आहे
तुझी चिंता त्यासी सर्व आहे
तुझी चिंता त्यासी सर्व आहे
आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de आवडीने भावे हरिनाम घेसी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Problème de connexion ?
Ouvrir un compte (gratuit)
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de la loupe
2| symbole à droite de l'oeil
3| symbole à gauche du casque
grid grid grid
grid grid grid
grid grid grid