paroles de chanson / शुभांगी जोशी parole / माझे माहेर पंढरी lyrics  | ENin English

Paroles de माझे माहेर पंढरी

Interprètes शुभांगी जोशीशुभांगी जोशी

Paroles de la chanson माझे माहेर पंढरी par शुभांगी जोशी lyrics officiel

माझे माहेर पंढरी est une chanson en Marathi

माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी
आहे भीवरेच्या तीरी हो
आहे भीवरेच्या तीरी हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी

बाप आणि माझी आई
बाप आणि माझी आई
बाप आणि माझी आई
बाप आणि माझी आई
माझे विठ्ठल रखुमाई हो
माझे विठ्ठल रखुमाई हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी

पुंडलीक आहे बंधू
पुंडलीक आहे बंधू
पुंडलीक आहे बंधू
पुंडलीक आहे बंधू
त्याची ख्याती काय सांगू हो
त्याची ख्याती काय सांगू हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी

माझी बहीण चंद्रभागा
माझी बहीण चंद्रभागा
माझी बहीण चंद्रभागा
माझी बहीण चंद्रभागा
करितसे पाप भंगा हो
करितसे पाप भंगा हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी

एका जनार्दनी शरण
एका जनार्दनी शरण
एका जनार्दनी शरण
एका जनार्दनी शरण
करी माहेराची आठवण हो
करी माहेराची आठवण हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी हो
माझे माहेर पंढरी
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de माझे माहेर पंढरी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Problème de connexion ?
Ouvrir un compte (gratuit)
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de la calculatrice
2| symbole en bas de la poubelle
3| symbole à droite du téléviseur
grid grid grid
grid grid grid
grid grid grid