बना स्वाभिमानी est une chanson en Marathi
बा भीमाचा त्याग ठेवा ध्यानी
करु नका भीमाशी बेईमानी
बा भीमाचा त्याग ठेवा ध्यानी
करु नका भीमाशी बेईमानी
लाचार झाले का रे
बलवान तुम्ही व्हा रे
लाचार झाले का रे
बलवान तुम्ही व्हा रे
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी मानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
सांगा भीम कुणासाठी लढला
भल्या भल्या पंडीतांशी भिडला हो
सांगा भीम कुणासाठी लढला
भल्या भल्या पंडीतांशी भिडला
तुमचा नवा इतीहास घडला
एक ही क्षण वाया न दवडला
संसाराची झाली धुळहानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी मानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
लढने आहे समतेची लढाई
ही लढाई संपणारी नाही हो
लढने आहे समतेची लढाई
ही लढाई संपणारी नाही
भीमाने या लढाईच्या पायी
सारे जीवन खर्चीले या ठायी
तुम्ही आता उतराया मैदानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी मानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
धर्मामध्ये ज्यांच्या भेदभाव
त्यांच्याकडे का म्हणून जाव हो
धर्मामध्ये ज्यांच्या भेदभाव
त्यांच्याकडे का म्हणून जाव
घेत नाही ते भीमाचे नाव
त्यांचा आहे वेगळाच डाव
मनु राज्य सुरु केले त्यांने
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी मानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
किरण वाचा इतिहास आता
आहे तुमची वेदनेची गाथा हो
किरण वाचा इतिहास आता
आहे तुमची वेदनेची गाथा
बहुजना धरुनीया हाता
यापुढे येऊ द्या तुमची सत्ता
जिंकावी ती दिल्ली राजधानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी मानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
बा भीमाचा त्याग ठेवा ध्यानी
करु नका भीमाशी बेईमानी
बा भीमाचा त्याग ठेवा ध्यानी
करु नका भीमाशी बेईमानी
लाचार झाले का रे
बलवान तुम्ही व्हा रे
लाचार झाले का रे
बलवान तुम्ही व्हा रे
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी आ
प्रत्येकाने बना स्वाभिमानी आ
प्रत्येकाने बना स्वाभिमानी आ
प्रत्येकाने बना स्वाभिमानी आ
प्रत्येकाने बना स्वाभिमानी आ