Mi Haay Koli Sorilya Doli is a song in Marathi
हे मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी
अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी
मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी

वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी
कला ग पारू करतेस ह्यो नखरा चल जाऊ बाजारी

चल ग पारू आयलीय ही हिरू कर बाजाराची तैयारी
सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन विकू जा बाजारी
मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी
अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी
सर्गा नि हलवा ताजं हय् म्हावरं पारुचे पल्ल्यावरी
झिंगा नि पाला काटेरी म्हावरं दिसतंय् सोनेरी

घेरे काका ताजं हाय म्हावरं पारुचे पल्ल्यावरी
अरे कोली यो नाखवा दर्यानशी हाणतंय म्हावरं सोनेरी