song lyrics / शुभांगी जोशी / Tukobachi Amrutvani lyrics  | FRen Français

Tukobachi Amrutvani lyrics

Performers शुभांगी जोशीमहेश हिरेमठ

Tukobachi Amrutvani song lyrics by शुभांगी जोशी official

Tukobachi Amrutvani is a song in Marathi

आ आ आ आ आ
तूकोबाची अमृतवाणी, देवाजीच्या पडता कानी
तूकोबाची अमृतवाणी, देवाजीच्या पडता कानी
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग

तूकोबाची अमृतवाणी, देवाजीच्या पडता कानी
तूकोबाची अमृतवाणी, देवाजीच्या पडता कानी
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग

गोरोबाचे मडके घडीले कबिराचे शेले विणले

गोरोबाचे मडके घडीले कबिराचे शेले विणले

मुक्त देवकीला केले, मुक्त देवकीला केले, तोडूनी तुरुंग

दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग

द्रौपदीची साडी दिधली, लज्जा स्पदी तीरा खीली

द्रौपदीची साडी दिधली, लज्जा स्पदी तीरा खीली

भगीरथासाठी आणली, भगीरथासाठी आणली, स्वर्गाहूनी गंगा

दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग

निळाम्हणे आम्हासाठी, काही नको जगजेठी

निळाम्हणे आम्हासाठी, काही नको जगजेठी

आ आ आ आ आ आ आ

निळाम्हणे आम्हासाठी, काही नको जगजेठी

भक्तपुंडलिका साठी, भक्तपुंडलिका साठी, उभाचंद्रभागा

दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
तूकोबाची अमृतवाणी, देवाजीच्या पडता कानी
तूकोबाची अमृतवाणी, देवाजीच्या पडता कानी
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
दगडाच्या टाळा मधूनी, गायीले अभंग
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Tukobachi Amrutvani lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the house
2| symbol to the left of the target
3| symbol to the left of magnifying glass
grid grid grid
grid grid grid
grid grid grid