song lyrics / Anuradha Paudwal / Choricha Mamla lyrics  | FRen Français

Choricha Mamla lyrics

Performers Anuradha Paudwalअनुराधा पौडवालसुरेश वाडकरसुरेश वाडकरअनुराधा पौुदवालAnuradha Paudwalआशा भोशलेAsha Bhosleअनुराधा पौडवालSuresh Wadkarआशा भोसलेसुरेश वाडेकरसुरेश वाडकअशा भोसले

Choricha Mamla song lyrics by Anuradha Paudwal official

Choricha Mamla is a song in Marathi

चोरीचा मामला मामा ही थांबला
चोरीचा मामला मामा ही थांबला
प्रेमाने दे हाथ हाथी
तुच माझी मैना करू नको दैना
या इष्काच्या गोड गोड राती हो हो
रात सारी आपुली घाई नाही चांगली
रात सारी आपुली घाई नाही चांगली
तुम्ही माझा जन्माचे साथी
थोडा वेळ बसा जरा तरी सोसा
या प्रीतीच्या धुंद धुंद राती
ये ना रानी तू येना
ना ना राजा ना ना ना

दूर अशी तु राहु नको प्रीत अधुरी ठेऊ नको
रात नशीली तुही रसीली
मदनाचा सुटलाय वारा
आस जीवाला लाऊ नको
ध्यास असा हा घेऊ नको
प्रेम दीवाना का रे उभा हा प्रीतीचा लागलाय नारा
ये ना रानी तू ये ना
ना ना राजा ना ना ना

वेड तुझे रे आहे मला सांगु कशी मी वेड्या तुला गंधबसंती मिलन राती
लाजून चुर मी झाले प्रीत फुला तु लाजु नको
भीड अशी ही ठेऊ नको धुंद जवानी ताल सुरांनी
मदहोश जग हे झाले
ये ना राजा तू ये ना
ना ना ना राणी तु येणा
चोरीचा मामला मामा ही थांबला
चोरीचा मामला मामा ही थांबला
प्रेमाने दे हाथ हाथी
तुच माझी मैना करू नको दैना
या इष्काचा गोड गोड राती
रात सारी आपुली घाई नाही चांगली
रात सारी आपुली घाई नाही चांगली
तुम्ही माझा जन्माचे साथी
थोडा वेळ बसा जरा तरी सोसा
या प्रीतीचा धुंद धुंद राती
ये ना राणी तू ये ना
ये ना राजा तू ये ना हआआ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Choricha Mamla lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Warning: too many tries, please re-try in a few minutes...