Dol Dolatay Varyav est une chanson en Marathi
डोल डोलतंय् वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतंय् वाऱ्यावर

ओ खंडोबा राया परतंय् मी पाया
तुझे भेटीला हाणीन नौकेला

ओ डोंगरची माऊली कोल्यांची सावली
दर्यान् कोल्यांचे हाकेला धावली

ओ होरं कसं जाऊ दे बारान् गावीला
माव्हरं सोनेरी पडेल आपले डोलीला

ओ माव्हरं कसं परलंय् आपले डोलीला
शिंगाला सरगा काटेरी पाला

पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय् गो
पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय्