song lyrics / अवधुद गुप्ते / Kasha Chi Shendi lyrics  | FRen Français

Kasha Chi Shendi lyrics

Performers अवधुद गुप्तेआनंद शिंदेगणेश आचार्यअवधूत गुप्तेAnand Shindeआनंद शिंदेअवधूत गुप्ते

Kasha Chi Shendi song lyrics by अवधुद गुप्ते official

Kasha Chi Shendi is a song in Marathi

गर्र गर्र गर्र गचा गच
गचा गच गचा गच गचा गच
मजा ये आली मजा
पैसा पैसा पैसा पैसा करून थकलय
गरीबाच्या स्वप्नात नोटांची बंडलय
हे पैसा पैसा पैसा पैसा करून थकलय
गरीबाच्या स्वप्नात नोटांची बंडलय
चाराना आठाना झाला पुराना
आता रुपया पण मुश्कील कमाना
चाराना आठाना झाला पुराना
आता रुपया पण मुश्कील कमाना
ताई माई अक्काचं डोकं सटकलं
ए ए मावशे
आभाळातून पडली काकडी
काशाची शेंडी वाकडी
आभाळातून पडली काकडी
काशाची शेंडी वाकडी
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र गचा गच
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र गचा गच
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र येऊ दे
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र जाऊ दे

जलवा
फुटपाथवर उभी होती
भाजी वाली मैना
राघू बांगडीवाला बघून
झाली तिची दैना
फुटपाथवर उभी होती
भाजी वाली मैना
राघू बांगडीवाला बघून
झाली तिची दैना
तुझ्या बापाचं काय जातंय हो रे मेल्या
सिग्नल वर उभी होती
गजरेवाली सखू
सिग्नल वर उभी होती
गजरेवाली सखू
तिकडून आला विखू
आणि विकले त्याने चिकू चिकू
ए मावशे
ए आभाळातून पडली काकडी
काशाची शेंडी वाकडी
आभाळातून पडली काकडी
काशाची शेंडी वाकडी
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र गचा गच
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र गचा गच
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र आग बाया
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र आरर आता काय झालं

गंगू आली रे
रस्सीवरून नाचत होती
डोंबारीन गंगू
आला बबन गारुडी
सोबत चंगू मंगू
ए मावशे
रस्सीवरून नाचत होती
डोंबारीन गंगू
आला बबन गारुडी
सोबत होते चंगू मंगू
चंगू मंगू चंगू मंगू
थेंबे थेंबे तळे साचे
कोळीणीचे ताजे मासे
कशासाठी पोटासाठी
कशासाठी पोटासाठी
डोंबर्याचे पोर्र नाचे
डोंबर्याचे पोर्र नाचे
वा वा वा वा वा
ए मावशे
अगं आभाळातून पडली काकडी
काशाची शेंडी वाकडी
आभाळातून पडली काकडी
काशाची शेंडी वाकडी
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र गचा गच
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र गचा गच
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र येऊ देना
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र जाऊ देना
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र नको परत येऊ देना
गर्र गर्र गर्र गर्र गर्र गर्र परत येऊ दे
गचा गच ग ग ग गचा गच
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: DAPHNER HUERTA, RAYMOND ISEBIA, B PALM, PRINSTON POULINA, B. PALM, GRACE HAMILTON, HAKON NJOETEN, LAURA CARVAJALINO
Copyright: Sony/ATV Music Publishing LLC

Comments for Kasha Chi Shendi lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Forgot your password ?
Create an account (free)
Select in the following order :
1| symbol to the right of the padlock
2| symbol at the top of the smiley
3| symbol at the bottom of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid