song lyrics / महेश हिरेमठ / देवा तुझा मी सोनार lyrics  | FRen Français

देवा तुझा मी सोनार lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथ

देवा तुझा मी सोनार song lyrics by महेश हिरेमठ official

देवा तुझा मी सोनार is a song in Marathi

देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार
तुझे नामाचा व्यवहार
नामाचा व्यवहार
देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार

मन बुद्धीची चाकरी
मन बुद्धीची चाकरी
रामनाम सोने चोरी
सोने चोरी
रामनाम सोने चोरी सोने चोरी
तुझे नामाचा व्यवहार
नामाचा व्यवहार
देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार

नरहरी सोनार हरीचा दास
नरहरी सोनार हरीचा दास
भजन करी रात्रंदिवस
भजन करी रात्रंदिवस
देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार
तुझे नामाचा व्यवहार
नामाचा व्यवहार
देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for देवा तुझा मी सोनार lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Forgot your password ?
Create an account (free)
Select in the following order :
1| symbol to the left of the calculator
2| symbol at the top of the suitcase
3| symbol at the bottom of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid