song lyrics / आनंद शिंदे / Antichi Ghanti Vajavali lyrics  | FRen Français

Antichi Ghanti Vajavali lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Antichi Ghanti Vajavali song lyrics by आनंद शिंदे official

Antichi Ghanti Vajavali is a song in Marathi

आजच माझा झालाय पगार
घेईन रोख नको उधार
आजच माझा झालाय पगार
घेईन रोख नको उधार
गोष्ट पटली झटकन उठली
गोष्ट पटली झटकन उठली
अशी कथा मी गाजवली
अहो रात्री या ऑंटी ची जवा घंटी मी वाजवली
अहो रात्री या ऑंटी ची जवा घंटी मी वाजवली

कुणीच न्हवतं र माझा संग
पाहून मला ती झालिया दंग
कुणीच न्हवतं र माझा संग
पाहून मला ती झालिया दंग
घरात घुसून खाटेवर बसलो
घरात घुसून खाटेवर बसलो
लय स्वप्ने मी सजवली
अहो रात्री या ऑंटी ची जवा घंटी मी वाजवली
अहो रात्री या ऑंटी ची जवा घंटी मी वाजवली

निघाल्या गप्पा गोष्टी त्या चांगल्या
नाय नाय म्हणता चांगल्याच रमल्या
निघाल्या गप्पा गोष्टी त्या चांगल्या
नाय नाय म्हणता चांगल्याच रमल्या
मधी घोळणारी तिची म्हातारी
मधी घोळणारी तिची म्हातारी
तिनं पडवीत निजवली
अहो रात्री या ऑंटी ची जवा घंटी मी वाजवली
अहो रात्री या ऑंटी ची जवा घंटी मी वाजवली

नवीन गिराहीक होतो म्हणून
प्युअर ची मला दिली आणून
नवीन गिराहीक होतो म्हणून
प्युअर ची मला दिली आणून
काय सांगू पुढलं काय काय घडलं
काय सांगू पुढलं काय काय घडलं
बया भलतीच लाजवली
अहो रात्री या ऑंटी ची जवा घंटी मी वाजवली
अहो रात्री या ऑंटी ची जवा घंटी मी वाजवली

ऑंटी चा रेडहॅण्ड पकडला माल
प्रथम पोलिसांची कमाल
ऑंटी चा रेडहॅण्ड पकडला माल
प्रथम पोलिसांची कमाल
अशी ही कथा सांगून आता
अशी ही कथा सांगून आता
म्हणे साहेबांची रीजवली
अहो रात्री या ऑंटी ची जवा घंटी मी वाजवली
अहो रात्री या ऑंटी ची जवा घंटी मी वाजवली
आजच माझा झालाय पगार
घेईन रोख नको उधार
आजच माझा झालाय पगार
घेईन रोख नको उधार
गोष्ट पटली झटकन उठली
गोष्ट पटली झटकन उठली
अशी कथा मी गाजवली
अहो रात्री या ऑंटी ची जवा घंटी मी वाजवली
अहो रात्री या ऑंटी ची जवा घंटी मी वाजवली
जवा घंटी मी वाजवली
जवा घंटी मी वाजवली
जवा घंटी मी वाजवली
जवा घंटी मी वाजवली
जवा घंटी मी वाजवली
जवा घंटी मी वाजवली
जवा घंटी मी वाजवली
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: MANWEL GAIKWAD, VITTHAL SHINDE
Copyright: Royalty Network

Comments for Antichi Ghanti Vajavali lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Forgot your password ?
Create an account (free)
Select in the following order :
1| symbol at the top of the target
2| symbol at the bottom of the smiley
3| symbol at the bottom of the camera
grid grid grid
grid grid grid
grid grid grid