song lyrics / आनंद शिंदे / Udo Udo lyrics  | FRen Français

Udo Udo lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Udo Udo song lyrics by आनंद शिंदे official

Udo Udo is a song in Marathi

उदो
चैथ चंदना माथ्यावरती कळस सोन्याचा
उधं उधं उधं उधं
चैथ चंदना माथ्यावरती कळस सोन्याचा
चैथ चंदना माथ्यावरती कळस सोन्याचा
वाजत गाजत घेऊन आलो निवद मनाचा
आईला निवद मनाचा
उदो उदो आईचा माझ्या आंबाबाई चा
उदो उदो आईचा माझ्या आंबाबाई चा
आंबा बाई तू सप्तशृंगी तू काळू बाई तू माझी आई तू
आंबा बाई तू सप्तशृंगी तू काळू बाई तू माझी आई तू

आंबाबाईच्या नावाने उधं उधं
हळदी कुकानं भरल्या वाट डोंगर घाटाच्या
डोंगर घाटाच्या
हळदी कुकानं भरल्या वाट डोंगर घाटाच्या
डोंगर घाटाच्या
हिरवा चुडा भरला हाती मळवट मोत्याचा
हिरवा चुडा भरला हाती मळवट मोत्याचा
आईचा मळवट मोत्याचा
आईचा मळवट मोत्याचा
चैथ चंदना माथ्यावरती कळस सोन्याचा
वाजत गाजत घेऊन आलो निवद मनाचा
आईला निवद मनाचा
आईला निवद मनाचा
उदो उदो आईचा माझ्या आंबाबाई चा
उदो उदो आईचा माझ्या आंबाबाई चा
आंबा बाई तू सप्तशृंगी तू काळू बाई तू माझी आई तू
आंबा बाई तू सप्तशृंगी तू काळू बाई तू माझी आई तू उदो
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Udo Udo lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Warning: too many tries, please re-try in a few minutes...