song lyrics / आनंद शिंदे / Shubhmangal Jhalyavar Mangala lyrics  | FRen Français

Shubhmangal Jhalyavar Mangala lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Shubhmangal Jhalyavar Mangala song lyrics by आनंद शिंदे official

Shubhmangal Jhalyavar Mangala is a song in Marathi

शुभमंगल झाल्यावर मंगला
अगं शुभमंगल झाल्यावर मंगला
बांधू खंडाळा घाटात बांगला
आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला
आपल्या प्रीतीचा
आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला
रंगला रंगला
शुभमंगल झाल्यावर मंगला
बांधू खंडाळा घाटात बांगला
अगं शुभमंगल झाल्यावर मंगला
बांधू खंडाळा घाटात बांगला

थंड हवेचं ठिकाण असं काढलंय मी निवडून
तिथं बंगला एक बांधून त्यात करू गं हनिमून
तिथं बंगला एक बांधून त्यात करू गं हनिमून
मधुचंद्र तो होईल चांगला मधुचंद्र तो होईल चांगला
बांधू खंडाळा घाटात बांगला
अगं शुभमंगल झाल्यावर मंगला
बांधू खंडाळा घाटात बांगला

आपलं झाल्यावर हनिमून तुला पुण्याला फिरवीन
दादा कोंडक्याचं नवीन आली आंगारवर दावीन
दादा कोंडक्याचं नवीन आली आंगारवर दावीन
त्या दोघांच्या पाहू गं टिंगला
त्या दोघांच्या पाहू गं टिंगला
बांधू खंडाळा घाटात बांगला
अगं शुभमंगल झाल्यावर मंगला
बांधू खंडाळा घाटात बंगला

मौज पुण्याची लुटून माथेरान ला येऊ परतून
तिथं घोड्यावर बसवून इको पॉईंट तुला दावीन
तिथं घोड्यावर बसवून इको पॉईंट तुला दावीन
त्या डोंगरात जीव हा पांगला
त्या डोंगरात जीव हा पांगला
बांधू खंडाळा घाटात बंगला
अगं शुभमंगल झाल्यावर मंगला
बांधू खंडाळा घाटात बंगला

फ्रिज टीवी आणि कूलर
गोदरेज कपाट फरनीचर
असं पडलं स्वप्नं सुंदर
घेतली संजयनं स्कूटर
असं पडलं स्वप्नं सुंदर
घेतली संजयनं स्कूटर
तो लॉटरी चा स्वप्नात गूंगला
तो लॉटरी चा स्वप्नात गूंगला
बांधू खंडाळा घाटात बंगला
अगं शुभमंगल झाल्यावर मंगला
बांधू खंडाळा घाटात बंगला
आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला
आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला
रंगला रंगला
बांधू खंडाळा घाटात बंगला
शुभमंगल झाल्यावर मंगला
बांधू खंडाळा घाटात बंगला
बांधू खंडाळा घाटात बंगला
बांधू खंडाळा घाटात बंगला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: RAMESH WAKCHAURE, VITTHAL SHINDE
Copyright: Royalty Network

Comments for Shubhmangal Jhalyavar Mangala lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Warning: too many tries, please re-try in a few minutes...