song lyrics / आनंद शिंदे / Naad Kara lyrics  | FRen Français

Naad Kara lyrics

Performers आनंद शिंदेआदर्श शिंदेआनंद शिंदेआदर्श शिंदेAnand Shindeआदर्श शिन्दे

Naad Kara song lyrics by आनंद शिंदे official

Naad Kara is a song in Marathi

धुरळा धुरळा धुरळ धुरळा धुरळा धुरळा रं
धुरळा धुरळा धुरळा धुरळा धुरळा धुरळा कर लेका
नजर धारदार
माणूस दमदार
नजर धारदार
माणूस दमदार
राजाचं जिगर
पब्लिक फिगर
धुरळा करतोय जिथं बी शिरतोय
धिंगाणा होतोय तिथं
धुरळा करतोय जिथं बी शिरतोय
धिंगाणा होतोय तिथं
नाद करा पण आमचा कुठं
नाद करा पण आमचा कुठं
नाद करा पण आमचा कुठं
नाद करा पण आमचा कुठं

थाट करुया आता जोमात
सारे जातील बाकी कोमात हे
थाट करुया आता जोमात
सारे जातील बाकी कोमात
नुसता धुरळा करुन टाकू
येऊदे कुणीबी देणार मात
अर बिनधास्त नडायच समोर भिडायच
साऱ्यांना करुया नीट
बिनधास्त नडायच समोर भिडायच
साऱ्यांना करुया नीट
नाद करा पण आमचा कुठं
नाद करा पण आमचा कुठं
नाद करा पण आमचा कुठं
नाद करा पण आमचा कुठं

आता साऱ्यांची हवाच काढू
येउद्या समोर मातीत गाडू
आता साऱ्यांची हवाच काढू
येउद्या समोर मातीत गाडू
आता गळ्यात घालून चैन
स्टाईल ऐसा करेंगे फाडू
ये बुलेट घेऊन गॉगल लावून
पॅटर्न करूया हिट
ये बुलेट घेऊन गॉगल लावून
पॅटर्न करूया हिट हा
नाद करा पण आमचा कुठं
नाद करा पण आमचा कुठं
नाद करा पण आमचा कुठं
नाद करा पण आमचा कुठं
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Naad Kara lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Warning: too many tries, please re-try in a few minutes...